RCPM Silver Jubilee Logo

Rotary Club of Pune Metro

Rotary International District 3131     Club No. 31769

Kajra Muhobbatwala

Kajra Muhobbatwala a Diwali Celebration

Diwali was celebrated with a lovely program by Sursakhees. Ann Shubhada Joshi writes about the experience. Relive the experience by listening to the songs by the lovely Sursakhees!Diwali was celebrated with a lovely program by Sursakhees. Ann Shubhada Joshi writes about the experience. Relive the experience by listening to the songs by the lovely Sursakhees!

 

सगळा सख्यांचा गोतावळा.सख्या कश्या तर कलावंत…..एकसे बढकर एक . 

सहजच एकीच्या मनांत आल आपण आपला अॅार्केस्ट्रा काढावा..फक्त सखींचा आणि सुरू झाला सिलसिला …सुरमयी सखींचा कजरा मोहब्बतवाला.

◦  उमलते तारूण्य म्हणजे आयुष्याचा स्वप्नील काळ.दिल,धडकन,मोहब्बतने सोनेरी आयुष्य व्यापलेल आणि70-80 दशकात लता,आशा,उषा,शमशाद बेगम यांनी  गायलेली अजरामर अवीट गोडीची सळसळत्या तारूण्यातील ठसकेबाज द्वंद्व गीते सखींनी सादर केली.

◦ सहजसुंदर निवेदन,हॅार्मोनियम,सिंथसायझर,व्हॅायोलिन आणि ढोलकी तबला घुंगरू यांसारख्या अनेक तालवाद्यांच्या जोडीने गायक सखींनी बहार आणली.रोटरी सदस्यांनी भरभरून दादही दिली.कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

◦  नंतर उत्तम जेवण ,दिवाळी गिफ्ट यांनी ह्यावर्षीच्या दिवाळीची छानशी सुरूवात झाली. रोटरी मेट्रो अनेक समाजपयोगी प्रकल्प कायमच राबवत असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या कलागुणांचा आस्वाद घेत आपल आयुष्य समृध्द ,परिपूर्ण करतात.

Rotarian Vivek Kulkarni

President 2022-23

(M) 9823290692
Email: president.rcpm@gmail.com

 

Rotarian Girish Ranade

Secretary 2022-23

(M) 9822068764
Email: ranadegs@gmail.com